About Us

वेदांमृत क्लिनिक

व पंचकर्म सेंटर

"शुद्ध आयुर्वेद, निसर्गसिद्ध आरोग्य!"

आमचे आयुर्वेदिक उपचार केंद्र प्रकृतीसिद्ध आणि संपूर्णतः शास्त्रशुद्ध पद्धतीने आरोग्य सुधारण्यासाठी समर्पित आहे. आम्ही आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित अत्याधुनिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा संगम घडवून आणतो.

आमच्या क्लिनिकमध्ये पंचकर्म, सौंदर्य चिकित्सा, गर्भसंस्कार, तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक उपचारांचा समावेश आहे. स्नेहन-स्वेदन, बस्ति, वमन, विरेचन, शिरोधारा, रक्तमोक्षण, उत्तरबस्ति, नेत्रतर्पण, नस्य, आयुर्वेदिक फेशियल यांसारख्या पंचकर्म उपचारांद्वारे शरीरशुद्धी व संतुलन राखले जाते.

आम्ही सांध्यांचे विकार, पाठीच्या मणक्याचे आजार, मधुमेह, स्थौल्य, PCOD, ट्यूबल ब्लॉक, वंध्यत्व, पचनसंस्थेचे आजार, मुतखडा, मुळव्याध, एलर्जी, त्वचारोग, केसांचे विकार आणि मानसिक ताण-तणाव जन्य विकारांवर प्रभावी उपचार पुरवतो.

सौंदर्य चिकित्सा अंतर्गत त्वचेचा निसर्गसिद्ध रंग खुलवणे, डाग, वांग, सुरकुत्या, डार्क सर्कल्स, डी-पिग्मेंटेशन आणि केसांची वाढ व पोषण यासाठी आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. तसेच, ब्राईडल सौंदर्य वर्धक उपचार आधुनिक व आयुर्वेदिक पद्धतीने दिले जातात.

आमच्या गर्भसंस्कार उपचारांद्वारे ओजस प्रजेच्या निर्मितीसाठी बीजशुद्धी, औषधी योजना, योग व अध्यात्मिक मार्गदर्शन दिले जाते. प्रत्येक महिन्याला विशेष कौन्सिलिंग आणि आहार-व्यायाम यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

आमचे सुसज्ज पंचकर्म केंद्र आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि योग यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन पुरवते. आमच्या अनुभवी व कुशल आयुर्वेद तज्ज्ञांच्या मदतीने संपूर्णतः नैसर्गिक आणि परिणामकारक उपचार घेत निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी जीवनाचा लाभ घ्या!

BODY TREATMENTS :

  • Aroma Therapy
  • Relaxation
  • Deep Cleansing
  • Detoxification
  • Rejuvenation
  • Potli Massage

WEIGHT MANAGEMENT :

  • Body Toning
  • Antiaging
  • Weight Loss
  • Fat Loss
  • Tummy Tuck
  • Loss of Postdelivery Belly
  • Diet and Nutrition Management

FACE TREATMENTS :

  • Pigmentation
  • Acne (Pimples)
  • Acne Scar
  • Under Eye Circle
  • Anti Aging
  • All Treatments According to Skin type

BODY MASSAGES :

  • Ayurvedic Massages
  • Corporate Massages

Products/Services

वेदांमृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर

"शुद्ध आयुर्वेद, निसर्गसिद्ध आरोग्य!"

वेदांमृत  क्लिनिक व पंचकर्म सेंटर

वेदांमृत क्लिनिक व पंचकर्म सेंटर

डॉ. संगिता गायकवाड

  • Ayurvedic Cosmetologist & Weight Management Consultant & Wellness Specialist
  • Reg No.: 1-30773-A-1
  • वैद्यकीय अनुभव १९९५ पासून (२९ वर्ष)

वेदांमृत  क्लिनिक व पंचकर्म सेंटर

अभ्यंग किंवा स्नेहन

अभ्यंगाचे फायदे :

  • मन आणि शरीराचे पोषण करते
  • संपूर्ण शरीराला नवसंजीवनी देते
  • दीर्घायुष्य वाढते
  • आयुष्या मधे वाढ होऊ शकते
  • थकवा दूर होतो
  • कार्य क्षमतेत वाढ 
  • शांत झोपेला प्रोत्साहन देते
  • त्वचेचा रंग आणि चमक वाढवते.
  • शरीर स्वच्छ करते (डिटॉक्सिफिकेशन)
  • तणाव टाळण्यास मदत करते
  • स्नायूंची लवचिकता वाढवते
  • पचन संस्था सुधारते

 

अभ्यंग किंवा स्नेहन

स्वेदन

स्वेदन चे फायदे:

  • 1. शरीरातील वात आणि कफ  संतुलित करते
  • 2. शरिरातील टाॅक्सिक द्रव्य काढून टाकते
  • 3. रक्ताभिसरण वाढवते; जळजळ कमी करते
  • 4. पेशींना पुनर्जीवन देण्यासाठी
  • 5. अन्नपचन सुधारते
  • 6. मांसपेशीच्या तक्रारीकरीता
  • 7. लठ्ठपणा व PCOD करिता
  • 8. तणाव कमी होतो
  • 9. घसा स्नायू सुलभ करते

स्वेदन

वमन

वमन चे फायदे :

  • मासिक पाळीच्या तक्रारी व वंध्यत्वासाठी
  • बीजशुद्धी करिता
  • कफाचे आजार, अस्थमा
  • त्वचा विकार
  • अनुवांशिक आजार पुढच्या पिढीत जाऊ नये याकरिता
  • थायरॉईड चे आजार इत्यादी

वमन

विरेचन

विरेचन च फायदे :

  • अनियमीत मासिक पाळी
  • अतिस्त्राव
  • पाळी लवकर येणे
  • स्त्री - पुरुष वंध्यत्व
  • बीजशुद्धी साठी
  • पचन संस्थेच अयोग्य सुधारण्यास  मदत होते
  • पित्ताचे आजार
  • केसांच्या तक्रारी

विरेचन

बस्ती

बस्ती चे फायदे :

  • मासिक पाळीच्या तक्रारी
  • गर्भाशयातील गाठी
  • स्त्री - पुरुष वंध्यत्व
  • स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी
  • पुरुषांमध्ये शुक्राणू समस्या
  • वाताचे विकार - सांधेवात
  • पाठीचे आजार
  • वारंवार गर्भपात होणे
  • नैसर्गिक प्रसुती करिता उपयोगी
  • केसाच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी

बस्ती

नस्य

नस्य (नाकात औषध टाकणे) चे फायदे :

  • गर्भस्थापक स्त्री बीजांची वाढ चांगली होण्यासाठी
  • केस, नाक, डोके, तसेच शिरोरोगांसाठी
  • ताण - तणाव घालवण्याकरिता
  • सायनुसायटिस आणि नासिकाशोथ (वाहणारे नाक)
  • उच्च सेरेब्रल आणि संवेदी अवयवांवर सकारात्मक प्रभाव पडतो (डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ)

नस्य

उत्तरवस्ती

उत्तरवस्ती (गर्भाशयात औषध सोडणे) चे फायदे :

  • गर्भाशयाच्या नलिका बंद असणे 
  • गर्भाशयाचे अस्तर पातळ असणे
  • स्त्रीबीजांची वाढ चांगली होण्याकरिता
  • मासिक पाळीच्या तक्रारीकरिता
  • पुरुषवंताकरीता
  • मूत्रनलिका अरुंद अस

उत्तरवस्ती

शिरोधारा

शिरोधाराचे फायदे :

  • मानसिक आणि भावनिक विश्रांती
  • डोके, मान, डोळे, कान, नाक आणि घसा यांच्याशी निगडीत अनेक रोगांवर फायदेशीर.
  • दीर्घकाळ निद्रानाश आणि स्किझोफ्रेनिया बरा करण्यासाठी फायदेशीर.
  • केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि केस तुटणे प्रतिबंधित करते.
  • डोकेदुखी आणि डोक्याची जळजळ दूर करते.
  • शिरोधारा ताणतणाव घालवण्याकरिता
  • एकाग्रता वाढवण्याकरिता

शिरोधारा

गर्भसंस्कार

गर्भसंस्कारचे फायदे :

  • शारीरिक, मानसिक, दृष्ट्या निरोगी बाळासाठी
  • बाळाचा बुद्धयांक वाढवण्याकरिता
  • गर्भावस्थेतील योगासने, प्राणायाम व आहाराविषयी मार्गदर्शन
  • मासानुमासिक गर्भिणी परिचर्या

गर्भसंस्कार

सुवर्णप्राशन

सुवर्णप्राशन (0 ते 16 वर्षांपर्यंत बालकांसाठी) फायदे:

  • व्याधीप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
  • बुद्धिवर्धक, स्मृतीवर्धक, आरोग्यवर्धक,
  • भुकेच्या तक्रारी दूर करणे.

सुवर्णप्राशन

इतर विशेष उपचार

इतर विशेष उपचार :

  • सौंदर्य व त्वचा विकार
  • केसांच्या समस्या
  • थायरॉईड
  • वजन वाढणे / कमी करणे
  • सांधेदुखी
  • वाताचे पित्ताचे आजार
  • व्यसनमुक्तीसाठी उपचार, इत्यादी.

इतर विशेष उपचार

BEAUTY THERAPIES

BEAUTY THERAPIES :

  • Ayurvedic Facial
  • Treatment For Early - Age Wrinkles
  • Face Glorifying Treatment
  • Depigmentation Treatment
  • Instant Glow Face Treatment
  • Skin Tightening Treatment

BEAUTY THERAPIES

Gallery

Videos

Rate Us

Contact Us