About Us
श्री बालाजी रीसॉर्ट अँड लॉन्स
कार्यालयाची आकर्षक वैशिष्ट्ये :-
- 60,000 स्क्वेअर फुट पार्किंगची सोय
- 20,000 स्क्वेअर फुट चे प्रशस्त हिरवेगार लॉन्स
- 7000 स्क्वेअर फुटचा प्रशस्त हवेशीर साखरपुडयाचा हॉल
- 5000 स्क्वेअर फुटचा प्रशस्त हवेशीर जेवणाचा हॉल
- हवेशीर , निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण
- पॅकेजची सुविधा उपल्ब्ध
- आकर्षक विद्युतरोशनाइने सजवलेली राजवाडयाची सजावट
- जनरेटरची सुविधा उपल्ब्ध
- वधु आणि वर यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम अॅटॅच स्वतंत्र खोली
- वधु आणि वरांकडील मंडळींसाठी स्वतंत्र प्रशस्त खोली
- जेवणासाठी स्टीलचे स्वच्छ टेबल आणि खुर्ची
- संपुर्ण कार्यालय सीसीटीव्ही अंतर्गत सुरक्षीत
- महीला व पुरषांसाठी स्वच्छतागृह
- रिसोड - वाशिम रोडलगत सार्वजनीक वाहतुकीने येण्याची सोय .
- लहान मुलांसाठी वाहतुकीपासुन सुरक्षीत ठिकाण
आपणांस खालील गोष्टीची आवश्यकता असल्यास आम्ही त्यांची पूर्तता करू - भाडेतत्त्वावर
- सनई चौघडा * आचारी * वाढपी * घोडा * उंट * अक्षता * स्वागतिका पत्रिका * फुलांचे डेकोरेशन * बर्फ डेकोरेशन * सेंट मशीन
खालील नियमांचे पालन करण बंधनकारक राहील
- भाडे व्यतिरीक्त 20000/-रु. आगवू रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा ठेवावीं लागेल. (बिल्डिंग, फर्निचर, बिछायत किंवा इलेक्ट्रिक उपकरणाचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई या रक्कम मधून केली जाईल)
- विधुत वापर प्रति युनिट 20/- रु. द्यावे लागेल
- इमारती मध्ये मांसाहार, मद्यापान, किंवा जुगार खेळणे वर्जित राहील व कायद्याचे पालन लागेल
- इमारत व परिसर स्वच्छ ठेवावे,
- मौल्यावाण वस्तू स्वतःचा जबादारीने ठेवावे, चोरी झाल्यास रीसॉर्ट जबाबदार राहणार नाही.
- इमारतीच्या आवारामध्ये ज्वलनशील पदार्थ व शस्त्र आणण्यास सक्त मनाई आहे.
- सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून रूम सर्व्हिसेसचा अट्टाहास टाळावा
- सफाई चार्जे 1000/-रु राहील.
- जनरेटर वापरल्यास (काही मिनिटे सुद्धा) भाडे 10000/- रु. व डिझेल द्यावे लागेल.
समारंभासाठी लागणारे : -
- बिछायत : मंगेश शर्मा मो.नं.> 7709126844
- मंडप : विश्वकर्मा डेकोरेशन, सोमनाथ फुलंउबरकर मो.नं.> 8830783093
- केटरिंग : तोतला केटरर्स, शिरीश तोतला मो. नं.> 9423202295 किंवा राजस्थान केटरर्स, वाशिम (देविलाल महाराज)
या कडुनच सेवा घेणे बंधनकारक राहील.
Products/Services
Gallery








