About Us
मुळव्याध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
"आजच उपचार घ्या, वेदनांपासून कायमची मुक्ती मिळवा!"
डाॅ. तृप्ती जितेंद्र गवळी
- BAMS, MS. (Shalya)
- CRAV (Ksharsutra)
- मुळव्याध,भगंदर व फिशर तज्ञ
डाॅ. जितेंद्र संभाजी गवळी
- Managing Director & Administrative Officer
- Piles Super Speciality Hospital & Research Centre Washim
मुळव्याध (बवासीर), भगंदर, फिशर व पॉलिप हा आजार कोणत्याही औषधाने पुर्णपणे बरा होत नसतो. त्यासाठी कायमस्वरुपी इलाज व्हावा म्हणून आमच्या हॉस्पिटलमध्ये लेझर व क्षारसुत्र चिकीत्सा पद्धती उपलब्ध आहे. या अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने मुळव्याध व भगंदरावर अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने अत्यंत जलद गतीने संपूर्ण वेदनारहित उपचार केले जातात. यापूर्वी च्या उपचार पद्धतीने रुग्णांना असह्य त्रास होत असे. आता या तंत्रज्ञानाने या व्याधीवर खात्री लायक उपचार करुन रोगाचा पुर्नउद्भव टाळता येतो.
हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा :-
- रेडिओ सर्जरी लेझर
- इन्फ्रा रेड कोएगुलेशन
- रबर बॅन्ड थेरपी
- इंजेक्शन (स्कलेरोथेरपी) द्वारे मुळव्याधीवर उपचार
- स्टॅपलर
- आयुर्वेदिक क्षारसुत्र चिकीत्सा
- मुळव्याधीच्या रुग्णांना आहार व व्यायाम विषयी योग्य मार्गदर्शन
उपलब्ध सुविधेचे ठळक फायदे :-
- शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही.
- हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहण्याची गरज नाही.
- संपूर्ण वेदना विरहित
- रक्तस्त्राव होत नाही.
- संडासाचे नियंत्रण जाण्याचा धोका नाही.
Products/Services
शिवनेरी मुळव्याध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर
"आजच उपचार घ्या, वेदनांपासून कायमची मुक्ती मिळवा!"

शिवनेरी मुळव्याध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
डाॅ. तृप्ती जितेंद्र गवळी
- BAMS, MS. (Shalya)
- CRAV (Ksharsutra)
- मुळव्याध,भगंदर व फिशर तज्ञ
.jpeg)
शिवनेरी मुळव्याध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
डाॅ. जितेंद्र गवळी
- Managing Director & Administrative Officer
- Piles Super Speciality Hospital & Research Centre Washim
.jpeg)
मूळव्याध
मुळव्याध (बवासीर / Piles) :
मलप्रवृत्तीनंतर रक्तस्त्राव थेंब थेंब होणे किंवा धार लागने, मलप्रवृत्तीनंतर काही मांसल भाग बाहेर येणे व नंतर बाहेर आलेला भाग आपोआप वर जाणे. मलप्रवृत्तीच्या वेळेस तीव्र वेदना होणे, संडासच्या ठिकाणी कोंब हाताला लागणे व आत ढकलल्यानंतरही आत न जाणे.

भगंदर (Fistula)
भगंदर :
संडासाच्या जागी सुजन येणे, नंतर तेथे गाठ निर्माण होणे, संडासच्या आजुबाजूला वारंवार फोड निर्माण होवून त्यामधून पू बाहेर येणे, मला सोबत रक्त मिश्रीत पू वाहणे, तसेच अंगात ताप येणे व थंडी वाजणे.

फिशर (Anal Fissure)
फिशर :
सौचानंतर भयंकर आग होणे, त्या जागी टोचल्यासारखे होणे, बसतांना ठणक लागणे, संडासला लागून रक्त बाहेर येणे, संडास साफ न होणे कुंथावे लागणे.

कड बाहेर पडणे (गुदभ्रंश) (Prolapse of Rectum)
कड बाहेर पडणे (गुदभ्रंश) (Prolapse of Rectum) :
विशेषतः मलप्रवृत्तीच्या वेळेस मलाशयातील आतड्याचा शेवटचा भाग गोल वाटीप्रमाणे गुदद्वारातुन बाहेर निघतो. यालाच आपण कड बाहेर पडणे असे म्हणतो.

पॉलीप
पॉलीप :
हा एक लालसर रंगाचा दिसायला लहान गाठीसारखा असतो याचा तसा काही त्रास नसतो पण जेव्हा पॉलीपवर व्रण निर्माण होतात. तेव्हा रक्तस्त्राव व्हायला सुरुवात होते. मलप्रवृतीच्या वेळेस बोटाला लागतो.

मलाशयाचा कर्करोग (Cancer of Rectum)
मलाशयाचा कर्करोग (Cancer of Rectum) :
अशा प्रकारच्या रुग्णांना नेहमी बद्धकोष्ठता व अतिसार आलटून पालटून होत असतो. तसेच मलासोबत कधी कधी रक्तस्त्राव होतो तर कधी खुप प्रमाणात आव पडते. जर कर्करोगाचा प्रभाव खुप वाढला असेल तर आतमध्ये एखाद्या कडक वस्तुने मार्ग आवरुद्ध केला आहे तसे वाटते

कोंबाचा मुळव्याध (Sentinel Piles)
कोंबाचा मुळव्याध (Sentinel Piles) :
फिशर चा त्रास जसा जसा जुना होतो तसा तो अधिकच किचकट होत जातो. त्यातुनच कोंबाचा मुळव्याध म्हणजेच (Sentinal Piles) ची निर्मिती होते. ज्यामध्ये संडास धुतांना हाताला मांसल भाग लागतो व संडासच्या वेळी अत्यंत वेदना होतात. त्यातुनच पुढे पु तयार होऊन भगंदराची (Fistula) निर्मिती होते.

विध्रदी (Perianal Abscess)
विध्रदी (Perianal Abscess) :
या रोगाची सुरुवात गुद्दभागामध्ये अत्यंत वेदनेने व आजुबाजूला सुज येण्याने होते. त्यासोबत अंगात ताप येणे. थंडी वाजणे असेही लक्षणे दिसून येतात. कधी-कधी ती सुज फुटून त्यातुन पु वा रक्त मिश्रीत स्त्राव बाहेर पडतो.

Gallery


.jpeg)




















