About Us
साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
साबू हॉस्पिटल । ईश्वरी बाल रुग्णालय
"आमचा उद्देश - तुमचं आरोग्य, तुमचं समाधान!"
साई मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, वाशिम, उत्तम आरोग्य सेवा आणि समर्पित उपचारासाठी ओळखले जाते. ऑर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जरी, स्त्रीरोग, त्वचारोग, रेडिओलॉजी, बालरोग व फिजिओथेरपी यामध्ये उत्कृष्ट उपचार देत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवेचा सर्वोत्तम अनुभव आम्ही देतो. तुमच्या आरोग्याची जबाबदारी आम्ही पूर्ण निष्ठेने स्वीकारतो. आरोग्य, विश्वास आणि सेवा हे आमचे ब्रीद आहे.
उपलब्ध सेवा:
- अपघात आणि ट्रॉमा केअर सेंटर
- ऑर्थोपेडिक
- स्त्रीरोग
- बालरोग
- सर्जिकल आयसीयू
- ऍनेस्थेसिया
- फिजिओथेरपी
- रेडिओलॉजी, त्वचाविज्ञान
- एमआरआय, सीटी स्कॅन, यूएसजी, एक्स-रे,
- सोनोग्राफी, ओपीजी, पॅथॉलॉजी
- PICU, NICU
OPD Timing:
Products/Services
साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
सर्व प्रकारच्या इंशोरन्स कंपनी अंतर्गत विनाखर्च दर्जेदार उपचारांची सुविधा
AVAILABLE CASHLESS FACILITIES:
- The new india insurance Co. Ltd.
- United insurance Co. Ltd.
- Oriental insurance Co. Ltd.
- National insurance Co. Ltd.
- Family Health Policy Ltd.
- Aditya Birla Insurance
- MD India TPA
- Gennins TPA
- Star Health Insurance
- Care Health Insurance
- ICICI Lombard Insurance
- SBI General Insurance
- Reliance General Insurance
- Bajaj Allianz
- Universal Sompo
- Health India TPA
- Niva Bupa
- Health Insurance TPA
- Future General Insurance Co.
- Chola Mandal Insurance Co.
- Ericson TPA
- Go Digit General Insurance
- Medi Assist TPA

अस्थिरोग विभाग
उपलब्ध उपचार :
- अपघात व फॅक्चर उपचार
- सांधे बदली ऑपरेशन
- मनक्याचे विकारावर इलाज
- जन्मजात पायाचे व्यंग / पोलिओ उपचार
- संधिवात, गुडघे व टाचांचे दुखने व इलाज
- डिजिटल एक्स-रे युनिट
- सुसज्य ऑपरेशन थीटर (OT)
डॉ. विवेक साबू
- M.B.B.S., DNB, D.Ortho MNAMS
- स्थितोग विशेषज्ञ
- रजि. क्रमांक: 2008/05/2233

न्यूरोलॉजी विभाग
उपलब्ध उपचार :
- डोक्याला मार लागणे
- मेंदु व मणक्याच्या गाठी
- सी एस एफ फीस्टुला
- फीट येणे
- मेंदु मध्ये पाणी जमा होणे
- न्युरल ट्युब डिफेक्टस
- मेंदु मधिल रक्तस्त्राव
- स्ट्रोक (Stroke)
- ट्रायजेमिनल न्युरालजीया
- मेंदु मधे संसर्ग व पस होणे
- जन्मजात मेंदु व मणक्याला त्रास
- मणक्याची गादी सरकणे
- स्पॉन्डिलोसीस
- मणक्याला मार लागणे
- मायलोपॅथी इत्यादी.
डाॅ. रवी वानखेडे
- MBBS., MS General Surgery - BJMC, Pune
- MCH Neurosurgery - neurosurgeon (Sion Hospitals, Mumbai)
- Consultant Brain and Spine surgeon
- Ex. Asst. Professor in Neurosurgery at sion hospital, Mumbai
- Ex. Senior Resident in Neurosurgery at V.D.G.M.C, Latur

स्त्रीरोग विभाग
उपलब्ध उपचार:
- प्रसुती पूर्व, प्रसुती व प्रसुतीपश्चात तपासणी
- अद्यावत प्रसुती गृह
- सुसज्ज ऑपरेशन थियेटर
- सिझेरियन ऑपरेशनची सुविधा
- गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशनची सुविधा
- लॅपरोस्कोपीक सर्जरी (बिनटाक्याची सर्जरी)
- दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
- मासिक पाळीचे आजारांवर उपचार
- वयात येणाऱ्या मुला मुलींना मार्गदर्शन
- गर्भधारणा पूर्व तपासणी व सल्ला
- विवाहपूर्व समुपदेशन व मार्गदर्शन
- सोनोग्राफी सेन्टर
- वंध्यत्व निवारण व सल्ला केंद्र
- सरकारमान्य कुटुंब कल्याण शस्त्रकिया केन्द्र
- स्पेशल रुम्स, ए.सी. रुम्स्, जनरल वॉर्ड
- सरकार मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र
डॉ. शुभांगी साबू
- MBBS., DGO.
- स्त्रीरोग, फेलोशिप लॅप्रोस्कोपी ऍन्ड इनफर्टिली विशेषज्ञ
- रजि. क्रमांक: 2008/04/1338

त्वचारोग विभाग
उपलब्ध सुविधा:
- पिंपल्स (मुरुम), सोरीयासीस, स्किन ॲलर्जी, पांढरे डाग (कोड), काळे डाग, वांग, नायटा (गजकर्ण), खरुज इ.
- केस गळणे, कोंडा, टक्कल पडणे, चाई पडणे
- नखांचे विकार : फंगल इन्फेक्शन
- सौंदर्य सल्ला : डोळ्याभोवती काळे डाग
- अत्याधुनिक लेझर सुविधा, स्किन व बॉडी पॉलिशिंग, मुरुमांच्या खड्ड्यांवर शस्त्रक्रिया व डर्मारोलर, डर्माप्लॅनिंग, चामखिळ, मस, तिळ मशिनव्दारे काढणे, कॉर्न (कुरुप), वॉर्ट काढणे, केमीकल पिलींग etc.
डॉ. स्वाती अविनाश पुरी
- MBBS., D.D.V, F.A.D
- स्किन स्पेशालिस्ट
- रजि. क्रमांक: 2010/04/0912

रेडिओलॉजी विभाग
उपलब्ध सुविधा:
- MRI
- CT Scan
- Sonography
- Liver Elastography Fibroscan
- Colour Doppler
- Interventional Procedures (Non-Vascular)
- Digital X - Ray
- Pediatric Scan

फिजिओथेरपी विभाग
वाशिम मध्ये प्रथमच फिजिओथेरपी सेंटर, जिथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट शारीरिक हालचाल सुधारण्यासाठी, वेदना व्यवस्थापित करण्यासाठी आणि व्यायाम, मॅन्युअल थेरपीद्वारे जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी उपचार प्रदान करतात.
- Neck Pain
- Back Pain
- Knee Pain
- Shoulder Pain
- Heel Pain
- Wrist Pain
- Miagran / Headacte
- Exercise Therapy
- Nerve Injuries
- Sport Injuries
डॉ. आशुतोष मालपानी
- B.P.Th, FOMT (ऑस्टियोपॅथीमध्ये फेलोशिप)
- फिजिओथेरपिस्ट
- रजि. क्रमांक: 2022/01/PT/009999

बालरोग व नवजात शिशु विभाग
उपलब्ध सुविधा:
- अद्यावत आंतररुग्ण विभाग
- C-PAP (व्हेंटिलेटर) कुत्रिम श्वासयंत्र
- सेंट्रल ऑक्सीजन, मल्टीपॅरा मॉनिटर
- प्रिमॅच्युअर बेबी केअर युनीट NICU
- अतिदक्षता विभाग PICU
- बालरोग शस्त्रक्रिया
- बाल अस्थमा
- कमी वजनाच्या अभ्रकाची काळजी
- वेदना विरहीत कान टोचणी
- दररोज लसीकरण
डॉ. सोना नेनवाणी
- MBBS., M.D. (Paeds)
- बालरोग व नवजात शिशुरोग विशेषज्ञ
- रजि. क्रमांक: MMC-2023/11/8783

ऍनेस्थेसिया विभाग
आमचा अॅनेस्थेशिया विभाग रुग्णांसाठी सुरक्षित, वेदनारहित आणि आरामदायक शस्त्रक्रिया सुनिश्चित करतो. अनुभवी अॅनेस्थेटिस्ट्सच्या देखरेखीखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य औषधोपचार दिला जातो. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार काळजीपूर्वक योजना आखली जाते, ज्यामुळे उपचाराचा संपूर्ण अनुभव सुरक्षित व समाधानकारक ठरतो.

डायटेशियन विभाग
आमचा डायटेशियन विभाग प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक आहार योजना तयार करतो. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, पचनतंत्र विकार यांसाठी विशेष आहार मार्गदर्शन दिले जाते. अनुभवी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आरोग्य सुधारते व आजार नियंत्रणात राहतो. संतुलित आहाराने रुग्णांचे संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणला जातो.

Gallery














