About Us

रेणुकाई

क्रिटीकल केअर सेंटर & मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

कॅथ लॅब : अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी रेणुकाई रिसर्च सेंटर

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लेबर कर्मचारी विमा योजने अंतर्गत मोफत उपचार


रेणुकाई क्रिटीकल केअर सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदेड हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व रुग्णकेंद्रित सेवांसाठी ओळखले जाणारे 100 बेडचे सर्वसमावेशक रुग्णालय आहे. कॅथ लॅबद्वारे अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, प्रशस्त सेंट्रल एसी आयसीयू, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लेबर रूम तसेच विविध सुपर स्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून उच्च दर्जाची आरोग्यसेवा दिली जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व ईएसआय अंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. संचालक डॉ. निलेश जयराम बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे.

उपलब्ध सुविधा -

  • सर्व सुविधांनी सुसज्य 100 बेडेड हॉस्पिटल
  • प्रशस्त 28 बेडेड (आय.सी.यू.) अतिदक्षता विभाग
  • सुसज्य प्रसुती कक्ष, अति-जोखमीची प्रसुती, सर्जिकल स्त्रीरोग 
  • मेंदूज्वर, मेंदूचे आजार, मज्जासंस्थेचे आजार इ. वर उपचार
  • अपघातातील रूग्णांवर विशेष काळजी घेण्याकरिता अत्याधुनिक यंत्रसाम्रगी
  • विषबाधा व सर्पदंश रूग्णांचे निदान व उपचार
  • इन्व्हेजीव व नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर्स
  • सेंट्रल ऑक्सीजन व सक्शन सुविधा
  • किडणीच्या आजारा सबंधीत तपासणी
  • श्वसनविकार व छातीच्या रोगांचे निदान व उपचार
  • मधुमेहाचे (Diabetes) निदान व उपचार
  • रक्तदाब, थायरॉईड निदान व उपचार
  • अतिगंभीर व गुंतागुंतीच्या विविध शस्त्रक्रिया
  • अतिजोखीम गर्भवती रूग्णावरील शस्त्रक्रिया
  • वय जास्त असलेल्या रूग्णावरील शस्त्रक्रिया
  • अतिजोखीम हृदय व श्वसन विकार असलेल्या रूग्णावरील शस्त्रक्रिया
  • मेंदु व मनक्यावरील शस्त्रक्रिया
  • अस्थिरोग विभाग - ॲक्सिडेंट अ‍ॅन्ड ट्रॅमा केअर
  • सुसज्ज फिजिओथेरपी विभाग
  • सेंट्रल एयर कंडिशन्ड विथ लॅमीनर एयर फ्लो विथ 0.3
  • मायक्रो हेपा फिल्टर (इंफेक्शनची शक्यता 0%)
  • सि.आर्म, हायड्रोलिक टेबल
  • जॉइंटलेस फायबर ग्लास-ओ.टी. (महाराष्ट्रात पहिले)
  • अत्याधुनिक व्हेंटिलेटर, सेंटरलाईज्ड ऑक्सीजन सक्शन सुविधा
  • सेपरेट ओ.टी. कॉम्प्लेक्स
  • डायलेसिस विभाग
  • कॅथ लॅब विभाग - अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी
  • नांदेड मध्ये प्रथम मुतखड्या वरील ऑपरेशन साठी अत्याधुनिक दुर्बीण व लेसर सुविधा.
  • 24 तास फिजीशयन उपलब्ध
  • स्वतंत्र मेडिकल,

Products/Services

रेणुकाई क्रिटीकल केअर सेंटर & मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

AVAILABLE INSURANCE:

  • Star Health
  • महावितरण
  • महापारेषण
  • SBI General
  • ESIC
  • Medi-assist
  • Care insurance
  • आणखी 33 इन्शुरन्स सोबत Tie up आहे
  • लेबर विभाग

रेणुकाई क्रिटीकल केअर सेंटर & मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

कॅथ लॅब : ह्रदय संबंधित आजार

कॅथ लॅब म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांचे अचूक निदान व उपचार करण्यासाठीची अत्याधुनिक सुविधा होय. अँजिओग्राफीद्वारे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधले जातात, तर अँजिओप्लास्टीद्वारे त्यावर त्वरित उपचार केले जातात.

छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयविकाराचा झटका, झडपांचे विकार व इतर हृदयविकारांचे निदान आणि उपचार कॅथ लॅबमध्ये सुरक्षितपणे केले जातात. वेळेवर तपासणी केल्यास गंभीर गुंतागुंत टाळून रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होते.

कॅथ लॅब : ह्रदय संबंधित आजार

कार्डिओलॉजी विभाग

डॉ. सुनील कांबळे

  • MBBS., MD, Medicine,
  • DNB Cardiology (हृदयरोग तज्ञ)

उपलब्ध हृदयविषयक सुविधा :

  • ईसीजी, 2D इको
  • कोरोनरी अँजिओग्राफी
  • कोरोनरी अँजिओप्लास्टी
  •  पेसमेकर
  • कायमस्वरूपी पेसमेकर
  • डिव्हाइस क्लोजर
  • पेरिफेरल अँजिओग्राफी
  • डीएसए (डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी)
  • पेरिफेरल अँजिओप्लास्टी
  • ट्रेडमिल चाचणी 
  • होल्टर मॉनिटरिंग
  • एम्ब्युलेटरी बी.पी. मॉनिटरिंग
  • एएसडी व व्हीएसडी, बालरोग विषयक प्रक्रिया
  • संपूर्ण हृदय आरोग्य तपासणी
  • इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी प्रक्रिया

कार्डिओलॉजी विभाग

जनरल मेडिसीन विभाग

डॉ. गजानन अल्पेवाड

  • ​​​​​​​MBBS., MD. Medicine

डॉ. हेमंत लखमावाड

  • MBBS., MD. Medicine

डॉ. जैद अब्बासी

  • MBBS., MD. Medicine

उपलब्ध जनरल मेडिसीन विभाग सुविधा :

  • मधुमेह (डायबेटीस) तपासणी व उपचार
  • उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) तपासणी व व्यवस्थापन
  • थायरॉईड विकारांचे निदान व उपचार
  • ताप, सर्दी, खोकला, फ्लू इत्यादी संसर्गजन्य आजारांचे उपचार
  • अस्थमा व श्वसनविकार व्यवस्थापन
  • मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार
  • पचनसंस्थेचे आजार (ॲसिडिटी, गॅस, अल्सर, अपचन इत्यादी)
  • संधिवात, सांधेदुखी व स्नायूविकार उपचार
  • रक्तविकार (ॲनिमिया, प्लेटलेट्स कमी होणे इ.)
  • ऍलर्जी व त्वचारोग व्यवस्थापन
  • जुनाट (क्रॉनिक) आजारांचे निदान व दीर्घकालीन उपचार
  • संपूर्ण आरोग्य तपासणी (हेल्थ चेक-अप)
  • लसीकरण व प्रतिबंधात्मक औषधोपचार
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवा (इमर्जन्सी मेडिसिन)

जनरल मेडिसीन विभाग

अतिदक्षता विभाग (ICU)

डॉ. निलेश जयराम बास्टेवाड

  • M.B.B.S., MD. Medicine (Pune) Fellowship In GI Endoscopy (Delhi) CCGDM,
  • Certified For Diabetes Management (cleveland Clinic) USA
  • Director : Renukai Hospital

उपलब्ध अतिदक्षता विभाग (ICU) सुविधा :

  • हृदयविकार व मेंदूविकार आपत्कालीन उपचार
  • गंभीर अपघातग्रस्त रुग्णांसाठी तत्काळ आपत्कालीन सेवा
  • रक्तदाब, श्वसन, हृदयगती व इतर जीवनावश्यक मापदंडांचे सतत निरीक्षण
  • बहुअवयव अपयश (Multi Organ Failure) व्यवस्थापन
  • संसर्ग नियंत्रणासाठी अत्यंत स्वच्छ व सुरक्षित वातावरण
  • जीवनरक्षक औषधे व अत्याधुनिक वैद्यकीय साधनांची उपलब्धता
  • शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांची विशेष काळजी व उपचार
  • डायालिसिस, कार्डिएक सपोर्ट व इतर आपत्कालीन सहाय्यक सेवा
  • गंभीर आजार असलेल्या बालक व वृद्ध रुग्णांसाठी विशेष सुविधा

अतिदक्षता विभाग (ICU)

स्त्रीरोग विभाग

डॉ. जयराम तुकाराम बास्टेवाड

  • MBBS. DGO.

डॉ.सौ.सि.जे.बास्टेवाड 

  • MBBS. DGO.

डॉ. सौ. नेहा बास्टेवाड 

  • MBBS. DGO.

उपलब्ध स्त्रीरोग विभाग सुविधा :

  • सुसज्य प्रसुती कक्ष
  • वेदना रहीत प्रसुती.
  • अतिजोखीमीच्या गरोदरपणावर उपचार. (अति-जोखमीची प्रसुती)
  • शासनमान्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र.
  • बाळाचे विविध प्रकारचे लसीकरण.
  • गरोदपणातील व्यायाम व आहार यावर सल्ला.
  • वंध्यतव चिकीत्सा व उपचार, दुर्बिणीव्दारे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. Laparoscopic Surgery
  • कुटुंब नियोजन सल्ला.
  • सोनोग्राफी (TAS/TVS)
  • शासन मान्य गर्भपात केंद्र.
  • रजोनिवृत्ती सल्ला व उपचार

स्त्रीरोग विभाग

न्युरोसर्जरी विभाग

डॉ. तुषार तानाजीराव सुरोशे

  • MBBS., MS. MCh. Neurosurgery (Mumbai)

उपलब्ध न्यूरोसर्जरी सुविधा :

  • मेंदू वरील रक्त स्त्राव / मेंदुची ईजा ब्रेन ट्यूमर / मणका व मेंदुची टी.बी. मेंदुज्वर / ताप
  • मल्टीपल फ्रैक्चर्स ट्रीटमेंट (आर.टी.ए.)
  • मणक्याचे आजारावर उपचार व शस्त्रक्रिय
  • दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (मायक्रोस्कोपी)
  • अर्धांगवायु झटके येणे / फेफ्रे येणे
  • जन्मजात पाठीवर असलेली गाठ
  • जन्मजात विकृती

न्युरोसर्जरी विभाग

कर्करोग विभाग

डॉ. माधव फोले 

  • MBBS, MS. DNB Oncology

उपलब्ध कर्करोग विभाग सुविधा :

  • कॅन्सर निदान व सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या कॅन्सर किमोथेरपी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
  • ब्रेस्ट कॅन्सर सर्व प्रकारच्या रक्ताचे कॅन्सर विकारावर निदान व उपचार
  • बायप्सी सुविधा

कर्करोग विभाग

युरॉलॉजी व सर्जरी विभाग

डॉ. राजीव राठोड 

  • MBBS, DNB Surgery DNB Urology FMAS

डॉ. संतोष अंगरवार 

  • MBBS, MS. General Surgery

उपलब्ध युरॉलॉजी व सर्जरी विभाग सुविधा :

  • अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे व लेजरने मुतखड्यावरील उपचार
  • सर्व प्रकारचे पोटविकार व उपचार, मुतखडा
  • हर्निया, हायड्रोसील, अपेंडीक्स
  • अपघातातील गंभीर व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया
  • सर्व प्रकारचे कर्करोग संबंधीत शस्त्रक्रीया
  • बिना ऑपरेशन मुतखडयांचे उपचार

युरॉलॉजी व सर्जरी विभाग

नेफ्रोलॉजी विभाग

डॉ. विजय मैदपवाड 

  • MBBS. MD. Medicine. DNB (Nephrology),

उपलब्ध नेफ्रोलॉजी विभाग सुविधा :

  • डायलिसीस विभाग
  • प्लासमार्पोरेसीस
  • किडनी प्रत्यारोपण
  • पेरीटोनीयल डायलिसीस किडनी संबंधीचे आजार
  • कमी-जास्त कार्यक्षमता डायलिसीस
  • निदान व उपचार

नेफ्रोलॉजी विभाग

प्लास्टीक सर्जरी विभाग

डॉ. सुशांत चौधरी

  • MBBS. MS. MCH.
  • Plastic surgery

उपलब्ध प्लास्टीक सर्जरी विभाग :

हाताचा, चेहऱ्याच्या, रक्तवाहिन्यांचा नसांना मार,

शरीरावरील मांस, चमडी किंवा मास निघून गेले असल्यास, स्किन ग्राफ्ट किंवा फ्लॅपचे ऑपरेशन

जुन्या जखमांवरील कॅन्सर मुळे विद्रुप झालेल्या त्वचेवर उपचार

चेहऱ्यावरील प्लॅस्टीक सर्जरी, बर्न सर्जरी, जळालेल्या जखमांवरील उपचार

फाटलेले ओठ, टाळू निट करणे.

प्लास्टीक सर्जरी विभाग

अस्थिरोग व स्पाईन सर्जरी विभाग

डॉ. अभिजीत तरटे 

  • MBBS. MS. (Ortho) Fellowship in Arthroscopy & Arthroplasty

अस्थिरोग व स्पाईन सर्जरी विभाग सुविधा :

  • सर्व प्रकारच्या अस्थिरोगांचे निदान व उपचार
  • जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी
  • टोटल हीप रिप्लेसमेंट
  • मल्टीपल फ्रेंक्चर ट्रीटमेंट
  • मणक्याचे आजारावर उपचार व शस्त्रक्रिया
  • दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (ऑर्थोस्कोपी)
  • डीफॉरमिटी शस्त्रक्रिया
  • मणक्याचे आजारावर उपचार व शस्त्रक्रिया
  • हाडाच्या कॅन्सरवरील उपचार व शस्त्रक्रिया
  • डिस्क रिप्लेसमेंट
  • दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया
  • मणक्याचे फॅक्चर्स
  • हँड व फुट शस्त्रक्रिया
  • सर्व प्रकारच्या फ्रैक्चर वर निदान व उपचार
  • सांध्ये प्रत्यारोपण
  • दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (मायक्रोस्कोपी)
  • मणक्याचे फॅक्चर निदान व उपचार

अस्थिरोग व स्पाईन सर्जरी विभाग

फिजिओथेरपी विभाग

डाॅ. परदेशी

  • BPHO.

उपलब्ध फिजिओथेरपी विभाग सुविधा :

  • संधिवात उपचार
  • पाय आणि घोट्याचे दुखणे
  • जेरियाट्रिक फिजिओथेरपी
  • गुडघेदुखी
  • न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी
  • बालरोग फिजिओथेरपी
  • शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन
  • खांदा दुखणे
  • पाठीच्या दुखापती
  • वेस्टिब्युलर पुनर्वसन
  • कायरोप्रॅक्टिक
  • ऑस्टियोपॅथी
  • मॅटिक्स रिदम थेरपी
  • डायनॅमिक न्यूरोमस्क्युलर स्टाबिलायजेशन 
  • मान दुखणे
  • किनेसियो टेपिंग आरएक्स
  • लाॅन्ग वेव्ह आरएक्स थेरपी
  • शॉक वेव्ह थेरपी
  • हाय पावर मॅग्नेटिक थेरपी

फिजिओथेरपी विभाग

Gallery

Rate Us

Contact Us