About Us



डॉ. नम्रता महाजन

स्किन▪️ हेअर ▪️लेझर क्लिनिक

ONLINE CONSULTATIONS AVAILABLE

डॉ. नम्रता महाजन

  • MBBS. - IGMC, Nagpur
  • MD. (SKIN) - J.J. Hospital, Mumbai
  • त्वचारोग, सौंदर्य व केसविकार तज्ञ
  • Reg. No. : 2016/10/4164
  • Ex. Assistant Professor GMC, Akola
  • Ex. Assistant Professor MGIMS, Sewagram
  • Ex. Senior Resident IGMC, Nagpur


उपलब्ध सुविधा : 

  • केमिकल पिलींग
  • मायक्रोडर्मअब्रेजन
  • रेडिओफ्रिक्वेन्सि आणि इलेक्ट्रोकॉटरी द्वारे चेहऱ्यावरील मस, तीळ, डाग, व्रण काढणे 
  • शरीरावरील गाठींच्या शस्त्रक्रिया
  • कोड व पांढरे डागांच्या शस्त्रक्रिया 
  • शस्त्रक्रियेद्वारे चेह-यावरील व्रण व गड्डयांचे उपचार
  • शस्त्रक्रियेद्वारे कानांचे छिद्र रिपेअर करणे 
  • प्लेटिलेट रिच थेरपी द्वारे चेह-यावरील उजळपणा, चेहऱ्यावरील गड्डे, केसांचा विरळपणा, पायांवरील न भरणाच्या जखमांचे उपचार
  • एलर्जीच्या निदानाकरीता पॅच टेस्टींग 
  • नखांच्या आजारांचे उपचार व संबंधीत शस्त्रक्रिया
  • फोटो थैरेपी
  • लेझर द्वारे चेह-यावरील अनावश्यक केस नष्ट करणे 
  • लेझर द्वारे टॅटु (Tattoo) नष्ट करणे


Featured Services & Treatments :

  • Chemical Peels - Acne, Melasma, Skin Glow, Whitening
  • Radiofrequency & Electro Cautery
  • Dermatosurgery - Acne Surgery, Nail Surgery, Leucoderma (Vitiligo) Surgery, Mole Removal Surgery, Facial & Nonfacial scar Revision, Ear Lobe Repair Surgery, Skin Biopsy
  • Lasers - Hair Reduction (Facial & Body), 
  • Tattoo Removal, Freckles & Pigmentary lesions, Acne scars, Laser toning, 
  • Microneedling & RF for Acne scars
  • Aesthetics - Skin Rejuvenation, Botox, Fillers, Threads
  • Hydrafacial
  • PRP Therapy for Hair loss.
  • Korean Glass Glow Treatment

Products/Services

AVAILABLE PACKAGES

AVAILABLE BEAUTY & SKINCARE PACKAGES : Starting at just ₹3k to 5k

♦️Radiance Rituals: Pre-Bridal Glow Package :

  • Transform into the best version of yourself for the big day! For both Brides & Grooms.

♦️Lush Locks: Anti-Hair Fall Therapy : 

  •  Say goodbye to hair fall and hello to stronger, healthier hair.

♦️Timeless Beauty: Anti-Ageing Package :

  • Flawless Glow: Skin Brightening Injections

♦️ Flawless Glow: Skin Brightening Injections :

  • Achieve radiant, spotless skin with our safe and effective glow treatments.

AVAILABLE PACKAGES

COSMETICS / सौंदर्य प्रसाधने

खालील Cosmetics / सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यासाठी संपर्क करा

  • Sunscreen
  • Moisturizer
  • Vitamin C Serum
  • Antiageing Cream & Serum
  • Collagen Booster
  • Skin Multivitamins
  • Skin Glow Serums

COSMETICS / सौंदर्य प्रसाधने

केमिकल पिलींग

केमिकल पिलिंग म्हणजे त्वचेवर रासायनिक द्रव्य लावून वरची मृत त्वचा काढून टाकणे, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि नवीन, ताजीतवानी त्वचा तयार होते.

फायदे : मृत त्वचा काढल्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते, टॅनिंग आणि डाग कमी होतात, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि दाग कमी होतात, त्वचा अधिक टाईट आणि तरुण दिसते.

केमिकल पिलींग

मायक्रोडर्मअब्रेजन

मायक्रोडर्मअब्रेजन हा त्वचाविषयी उपचार आहे, ज्यामध्ये सूक्ष्म क्रिस्टल्सच्या साहाय्याने त्वचेचा मृत आणि खराब झालेला वरचा थर काढला जातो. हा उपचार सुरक्षित, वेदनारहित असून त्वचेचा पोत सुधारण्यासाठी प्रभावी आहे.

फायदे : त्वचा गुळगुळीत होते, डाग कमी होतात, मुरुमांचे व्रण आणि सूक्ष्म रेषा कमी होतात. त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि कोलाजेन उत्पादन वाढते. 

मायक्रोडर्मअब्रेजन

रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) आणि इलेक्ट्रोकॉटरी

रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) आणि  वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

रेडिओफ्रिक्वेन्सी: रेडिओलहरींच्या उष्णतेने त्वचेसंबंधी समस्या (उदा. सुरकुत्या, लूज त्वचा) सुधारली जाते.

इलेक्ट्रोकॉटरी: विद्युत उष्णतेने ऊती कापणे, जळवणे किंवा रक्तस्राव थांबवणे.


फायदे: त्वचेला टवटवीत करणे, रक्तस्त्राव नियंत्रण व व्रण उपचार वेगवान, सुरक्षित व वेदनारहित प्रक्रिया.

रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) आणि इलेक्ट्रोकॉटरी

कोड व पांढरे डागांवर उपचार

पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.

लक्षणे :  

  • शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
  • प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
  • डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
  • पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
  • या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.

कारणे : पांढरे कोड ह्या त्रासाला जेनेटिक दोष प्रामुख्याने कारणीभूत असतात. या समस्येत जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणाऱ्या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. त्यामुळे मेलॅनीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग होतात.

 

कोड व पांढरे डागांवर उपचार

प्लेटिलेट रिच थेरपीद्वारे उपचार

PRP (प्लेटलेट-रिच प्लाझ्मा) ही नैसर्गिक उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून प्लेटलेट्स वेगळे करून त्वचेच्या विविध ञासासाठी, केस गळती आणि टक्कल यावर उपचार करण्यासाठी वापरले जातात.

फायदे:

  • केसगळती थांबवून नवीन केसांची वाढ वाढवते.
  • त्वचेला टवटवीत आणि तरुण बनवते.
  • जखमा भरून आणण्यात व वेदना कमी करण्यात मदत करते.
  • नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय.

प्लेटिलेट रिच थेरपीद्वारे  उपचार

Dermoscopy - केसांची दुर्बीणीने तपासणी

केसांची दुर्बीनीने तपासनी केल्याने केसांच्या मूळ समस्यांचा शोध घेता येतो. योग्य उपचार मिळवून केस गळती, दुभंग, आणि अन्य केसांच्या समस्या टाळता येतात.

फायदे : 

  • केसांची मजबुती, आरोग्य आणि पोषण याविषयी माहिती मिळते.
  • विशिष्ट समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार निवडता येतात.
  • केसांच्या मूळ समस्या सोडवून नवीन केसांची वाढ सुधारता येते.
  • वेळेवर निदान करून केसांचे अधिक नुकसान टाळता येते.
  • केसांच्या आरोग्याचा संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण आरोग्य साधता येते.

Dermoscopy - केसांची दुर्बीणीने तपासणी

लेझर उपचार

लेझर उपचारांमुळे त्वचेच्या डाग, पिग्मेंटेशन, आणि ऍक्नेच्या खुणा कमी होतात. यामुळे त्वचेला एकसमान रंग आणि पोत मिळतो. लेझरमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि लवचिक होते. सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच, हे उपचार तात्काळ परिणाम देतात आणि त्वचेला नवजीवन देतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

लेझर उपचार

लेझर द्वारे टॅटु नष्ट करणे

लेझर टॅटू रिमूवल ही सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. उच्च-तीव्रतेच्या लेझर लहरी टॅटूच्या रंगद्रव्यांवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्या सूक्ष्म कणांमध्ये तुटतात. हे कण हळूहळू शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे काढून टाकले जातात.
फायदे:

  • कोणत्याही प्रकारच्या टॅटूचे सुरक्षितपणे काढणे.
  • त्वचेला नुकसान न पोहोचवणे.
  • वेदनारहित आणि शास्त्रशुद्ध उपचार.

लेझर द्वारे टॅटु नष्ट करणे

Gallery

okjdf
hk

Rate Us

Contact Us