About Us

SUYOG HOSPITAL 
FEMMERA LASER, COSMETIC, GYNAECOLOGY, SCULPTING & COLPOSCOPY CLINIC


डॉ. सौ. सई सं. शिरडकर (देगलूरकर)

  • MBBS., DGO., DFP. 
  • प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, लॅपरोस्कोपी सर्जन 
  • वध्यत्व निवारण व कॉल्पोस्कोपी तज्ञ 
  • रजि. नं. 2006/03/1396
  • फोन नं. 02462-356940
     

World Class Laser Vaginal Treatment :

980nm 1470nm Diode Laser System 10 Functions in 1 Laser

Non - Invasive Dual Wavelength Diode Laser For Vaginal Goodness

♦नांदेड (महाराष्ट्र) मध्ये प्रथमच German Technology तंत्रज्ञानासह Laser Machine द्वारे आता महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळवा.
♦ कोणत्या महिलांनी Laser द्वारे उपचार करावा? SUI - वारंवार लघवी होणे, नियंत्रण न होणे, खोकताना, शिंकताना, वजन उचलताना किंवा हसताना लघवी सांडणे,
♦रजोनिवृत्ती (Menopause) नंतर त्वचा, स्नायूंमध्ये शिथिलपणा येणे, वारंवार योनीमार्गात संसर्ग होणे.
♦ योनीमध्ये खाज, वारंवार संसर्ग होणे व जास्त वयात दिसणे.
♦मूड बदल, चिडचिड, झोप न येणे, लवकर थकवा येणे. वयासोबत योनीमार्ग शिथिल होणे.
♦लैंगिक संबंधातील वेदना (Sex) साठी उपचार. बवासीर, फिशर, फिस्टुला यांचे उपचार.
Varicose Veins वर कोणत्याही कापाशिवाय उपचार.
कोणत्याही प्रकारच्या दुखण्या (Pain) वर उपचार Laser द्वारे, पाठीचा त्रास, सांधेदुखी, डिलिव्हरीनंतरचा कंबरदुखी यावर 100% उपचार शक

स्त्रीरोग उपलब्ध सुविधा : 

  • प्रसुती व सिझेरीयन सेक्शन
  • सोनोग्राफी सुविधा
  • वंधत्व निवारण व उपचार
  • गर्भाशय कॅन्सर निदान व उपचार
  • स्तनांचे (ब्रेस्ट) रोग निदान व उपचार
  • आय.यू.आय (आय.यु.आय)
  • पीएपी स्मियर
  • लॅपॅरोक्सोपीक ऑपरेशन
  • गर्भाशय काढणे
  • कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया
  • गर्भाशयाचा आतून तपास
  • ओव्हॅरीयन सिस्ट काढणे
  • गर्भाशयातील गोटींचे ऑपरेशन (फायब्रॉइड)
  • ओव्हॅरीयन ड्रीलींग
  • TCRE अतिरक्तस्त्रावावर उपचा      

सर्जिकल उपलब्ध सुविधा :

  • पोटविकारावर ऑपरेशन
  • अपेंडीक्स काढणे
  • मुळव्याध उपचार
  • ॲक्सीडेंट व बर्न उपचार

Products/Services

FEMMERA LASER, COSMETIC, GYNAECOLOGY, SCULPTING & COLPOSCOPY CLINIC

"Suyog Hospital – Redefining Feminine Wellness with Laser Precision."

FEMMERA LASER, COSMETIC, GYNAECOLOGY, SCULPTING & COLPOSCOPY CLINIC

SUYOG HOSPITAL

"Suyog Hospital – Redefining Feminine Wellness with Laser Precision."

SUYOG HOSPITAL

SUYOG HOSPITAL

"Suyog Hospital – Redefining Feminine Wellness with Laser Precision."

SUYOG HOSPITAL

एस.यू.आय. (STRESS URINARY INCONTINENCE)

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी घटल्यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा, स्नायूंमध्ये शिथिलपणा आणि योनीमार्गात वारंवार संसर्ग होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे महिलांना जळजळ, खाज, वेदना व लैंगिक जीवनात अडथळे जाणवतात. 

या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास जीवनमानावर परिणाम होतो. लेझर उपचार ही एक आधुनिक, सुरक्षित व शस्त्रक्रियेशिवाय उपचार प्रदान करणारी पद्धत आहे. या उपचाराद्वारे योनीच्या ऊतींना नवजीवन मिळते, स्नायूंना बळकटी येते आणि संसर्गाची शक्यता कमी होते. या उपचारामुळे कोरडेपणा, खाज व वेदना दूर होतात आणि महिलांचे आरोग्य व आत्मविश्वास पुन्हा मिळतो. ही प्रक्रिया जलद, वेदनारहित आणि दुष्परिणाममुक्त असते

एस.यू.आय. (STRESS URINARY INCONTINENCE)

स्त्रियांच्या रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या

रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये मूड बदल, चिडचिड, झोप न येणे, लवकर थकवा येणे यासारख्या मानसिक व शारीरिक त्रास सुरू होतात. वयानुसार योनीमार्ग शिथिल होतात. या त्रासांमुळे महिलांचे वैयक्तिक, सामाजिक आणि लैंगिक आयुष्य प्रभावित होते. 

या समस्यांवर वेळेवर उपचार करणे आवश्यक असते. लेझर उपचार ही आधुनिक व सुरक्षित पद्धत असून त्याद्वारे योनीमार्गातील ऊतींना बळकटी मिळते, रक्तप्रवाह सुधारतो आणि हार्मोनल संतुलन साधले जाते. या उपचारामुळे झोप सुधारते, चिडचिड कमी होते, शारीरिक तक्रारी कमी होतात आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो. ही प्रक्रिया वेदनारहित, जलद व प्रभावी असते.
 

स्त्रियांच्या रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या

मूड बदल, चिडचिड, झोप न येणे, लवकर थकवा येणे

स्त्रियांना लैंगिक संबंधांदरम्यान होणारी वेदना ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. ही समस्या योनी कोरडेपणा, रजोनिवृत्ती, संसर्ग, ताण-तणाव किंवा हार्मोनल बदलांमुळे उद्भवू शकते. या वेदनांमुळे महिलांना मानसिक त्रास, नातेसंबंधांमध्ये ताण व आत्मविश्वासात घट अनुभवास येते. 

या समस्येवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. लेझर उपचार हे आधुनिक, सुरक्षित आणि वेदनारहित तंत्र असून यामध्ये ऊतींना पुनरुत्पादित करून बळकटी दिली जाते. या उपचारामुळे वेदना कमी होतात, कोरडेपणा दूर होतो, रक्तप्रवाह वाढतो आणि लैंगिक जीवनात सकारात्मक सुधारणा होते. ही प्रक्रिया जलद, प्रभावी आणि शस्त्रक्रियेशिवाय पूर्ण होते

मूड बदल, चिडचिड, झोप न येणे, लवकर थकवा येणे

लैंगिक संबंधातील वेदना (Sex) वर उपचार

स्त्रियांना लैंगिक संबंधांदरम्यान होणारी वेदना ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. ही समस्या योनी कोरडेपणा, रजोनिवृत्ती, संसर्ग, ताण-तणाव किंवा हार्मोनल बदलांमुळे उद्भवू शकते. या वेदनांमुळे महिलांना मानसिक त्रास, नातेसंबंधांमध्ये ताण व आत्मविश्वासात घट अनुभवास येते. 

या समस्येवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. लेझर उपचार हे आधुनिक, सुरक्षित आणि वेदनारहित तंत्र असून यामध्ये ऊतींना पुनरुत्पादित करून बळकटी दिली जाते. या उपचारामुळे वेदना कमी होतात, कोरडेपणा दूर होतो, रक्तप्रवाह वाढतो आणि लैंगिक जीवनात सकारात्मक सुधारणा होते. ही प्रक्रिया जलद, प्रभावी आणि शस्त्रक्रियेशिवाय पूर्ण होते

लैंगिक संबंधातील वेदना (Sex) वर उपचार

मदर मेकओव्हर (बाळंतपणानंतर शरीरातील नैसर्गिक बदल)

मदर मेकओव्हर म्हणजे बाळंतपणानंतर महिलांच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल. यामध्ये पोटावर राहणारे व्रण, त्वचा सैल होणे, वाढलेले वजन, वक्षस्थळातील बदल, व योनीसंबंधी तक्रारी दिसून येतात. या बदलांमुळे महिलांना आत्मविश्वास कमी होणे, मानसिक तणाव आणि शारीरिक अस्वस्थता जाणवते. त्यामुळे या समस्यांवर उपचार करणे गरजेचे असते. 

लेझर ही एक आधुनिक, शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी, सुरक्षित उपचार पद्धत आहे. लेझरमुळे त्वचेचा पोत सुधारतो, व्रण कमी होतात, टिश्यू बळकट होतात आणि योनीसौंदर्य पुन्हा प्राप्त होते. या उपचारामुळे महिलांना आत्मविश्वास, आकर्षक रूप आणि मानसिक समाधान मिळते. प्रक्रिया जलद, सुरक्षित आणि परिणामकारक असते

मदर मेकओव्हर (बाळंतपणानंतर शरीरातील नैसर्गिक बदल)

बवासीर, फिशर, फिस्टुला यांवर लेझरद्वारे उपचार.

बवासीर, फिशर आणि फिस्टुला या मलद्वाराशी संबंधित सामान्य पण त्रासदायक समस्या आहेत. यामध्ये रक्तस्राव, वेदना, सूज, जळजळ, उशीरा साफ होणे व जखमा तयार होणे यांसारखे त्रास होतात. वेळेवर उपचार न केल्यास संसर्ग वाढू शकतो व जीवनमानावर परिणाम होतो.

लेझर उपचार ही आधुनिक व सुरक्षित पद्धत आहे, ज्यामध्ये अत्यंत अचूकतेने व वेदनारहितपणे या समस्या दूर  करता येऊ शकतात. शस्त्रक्रियेशिवाय कमी वेळेत होणारी ही प्रक्रिया रक्तस्राव कमी करते, जखम लवकर भरते व पुनरावृत्तीचा धोका कमी होतो. रुग्ण लवकर बरा होतो व दैनंदिन जीवनात पुन्हा सक्रिय होऊ शकतो

बवासीर, फिशर, फिस्टुला यांवर लेझरद्वारे उपचार.

व्हेरिकोज व्हेन्स वर लेझर उपचार

व्हेरिकोज व्हेन्स ही रक्तवाहिन्यांमध्ये झालेली सूज आहे, जी सामान्यतः पायांमध्ये दिसून येते. या रक्तवाहिन्या फुगलेल्यासारख्या दिसतात व त्यांच्यामध्ये रक्त साचते. या समस्येमुळे पाय दुखणे, जडपणा, सूज येणे, त्वचेचा रंग बदलणे व गंभीर स्थितीत जखमा होऊ शकतात. 

यावर वेळेवर उपचार करणे आवश्यक असते, अन्यथा त्रास वाढू शकतो. लेझर उपचार ही आधुनिक व सुरक्षित पद्धत असून त्यामध्ये प्रभावित शिरांवर अचूकतेने लेझर टाकून त्या बंद केल्या जातात. ही प्रक्रिया वेदनारहित, शस्त्रक्रियेशिवाय, कमी वेळात पूर्ण होणारी असून रुग्णाला लवकर चालणे शक्य होते. पुनरावृत्तीचा धोका कमी होतो

व्हेरिकोज व्हेन्स वर लेझर उपचार

काॅल्पोस्कोपी

काॅल्पोस्कोपी ही एक वैद्यकीय तपासणीची पद्धत आहे ज्याद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्विक्स) आणि योनीच्या आतील भागाचे बारकाईने निरीक्षण केले जाते. ही तपासणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची किंवा त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतील बदलांची लवकर ओळख करून त्यावरील उपचार करण्यासाठी उपयुक्त असते.

ही तपासणी कोणी करून घ्यावी :

* सतत पांढरा कपडा लावणे.
* सतत लाल कपडा लावणे.
* संबंधानंतर लाल कापडा लागणे.
* वयाच्या ३० वर्षानंतर तपास महत्वाचा.

कशासाठी :

* जखम/छाला असल्यास निदान होते.
* गर्भाशयाचा कॅन्सर १ ल्या स्टेज मधे कळतो.
* लगेचच उपचार होऊन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी

काॅल्पोस्कोपी

सोनोग्राफी

गरोदरपणात गर्भाची कमीत कमी ४ वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार सोनोग्राफीचा गर्भावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. कलर डॉप्लर सोनोग्राफी आवश्यक असेल तरच करावी. सोनोग्राफीमुळे खालील माहिती मिळते.

पहिली सोनोग्राफी: शेवटच्या पाळीच्या तारखेपासून ०८ आठवड्यात म्हणजेच २ महिन्याच्या आत.

  • गर्भ हा गर्भाशयातच वाढ आहे का ?
  • गर्भाची वाढ
  • एका पेक्षा जास्त गर्भ
  • द्राक्षगर्भ / निर्जीव गर्भ

दुसरी सोनोग्राफी (NT Scan): शेवटच्या पाळीच्या तारखेपासून 13  आठवडे व 6 दिवसात म्हणजेच तिसऱ्या महिन्यात 

  • गर्भाची वाढ 
  • गर्भाला मतिमंदता (Down Syndrome) याचे निदान करणरी Sonography
  • गर्भामध्ये काही व्यंग (NT Scan)

तिसरी सोनोग्राफी (Anomaly Scan): 18 ते 22 आठवड्यांपयंत (५ व्या महिन्यामध्ये)

  • गर्भाची वाढ
  • गर्भामध्ये काही व्यंग
  • गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
  • गर्भाशयातील वारेची (Placenta) स्थिती

चौथी सोनोग्राफी: शेवटच्या पाळीपासून 28 ते 36 आठवड्यांपर्यंत (9 व्या महिन्यात).

  • गर्भाची वाढ
  • गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
  • गर्भाला होणारा रक्त पुरवठा कलर डॉप्लर सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार

सोनोग्राफी

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज

लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते.

याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.
 

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज

प्रसव (सामान्य व सिझेरियन

सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.
 

प्रसव (सामान्य व सिझेरियन

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

Payment

Dr. SAI SANTOSH SHIRADKAR

:
9422430615

QR codes:

Account Details
Account Name
Account Number
IFSC Code
Bank Name
Bank Branch

Gallery

Dr.
Dghj
Khg
Urvb

Rate Us

Contact Us