About Us
भगवती
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
“निरोगी हृदय, सुरक्षित जीवन.”
०२४६२-२४४३३३, २४२३३३, ९३७१७८९५९३, ९३५६९४३५०३
भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदेड हे NABH Certified,50 बेडचे आधुनिक व सर्व सुविधा असलेले रुग्णालय आहे. येथे 25 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, ट्रॉमा सेंटर, डायलेसीस सुविधा आणि 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहेत.
हृदयविकारांसाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर व इतर अत्याधुनिक उपचार केले जातात. मेंदू व तसेच मेंदू वरील शस्त्राक्रिया उपलब्ध आहेत मज्जासंस्था विकार, अर्धांगवायू, डोकेदुखी, फिट्स यावर विशेष न्युरो केअर उपलब्ध आहे. ऑर्थोपेडिक्स विभागात सांधे प्रत्यारोपण, मणक्याच्या शस्त्रक्रिया व फ्रॅक्चर उपचार केले जातात. युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी व जनरल सर्जरीसाठी प्रगत सुविधा आहेत.
स्त्रीरोग विभागात वेदनारहित प्रसूती, वंध्यत्व उपचार व लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली जातात. कर्करोग रुग्णांसाठी किमोथेरपी, इम्युनोथेरपी, पेन मॅनेजमेंट व आहार मार्गदर्शनाची सुविधा आहे.
“आपल्या आरोग्यासाठी विश्वास, तज्ज्ञता आणि आधुनिक तंत्रज्ञान – एका छताखाली.”
- मेडीसीन विभाग
 - आय.सी.यू. विभाग
 - कार्डिओलॉजी विभाग
 - न्यूरोलॉजी विभाग
 - न्यूरोसर्जरी विभाग
 - गॅस्ट्रोएंटरॉलॉजी विभाग
 - आर्थोपेडिक व स्पाईन सर्जरी विभाग
 - युरोलॉजी विभाग
 - गायनॅकॉलॉजी विभाग
 - नेफ्रॉलजी विभाग
 - किमोथेरपी विभाग
 - (CABG) बायपास, वाल्स सर्जरी
 - फिजीओथेरपी विभाग
 
AVAILABLE CASHLESS FACILITIES:
- Star Health Insurance
 - ICICI Lombard
 - Medi Assist
 - Niva Bupa
 - Maha Vitaran
 - SBI General
 
Products/Services
भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
डॉ. अंकुश देवसरकर
- M.B.B.S., M.D. (मेडिसीन)
 - हृदयरोग, दमा, मधुमेह व अतिदक्षता विभाग विशेषज्ञ
 
डॉ. राहुल देशमुख
- M.B.B.S., M.D. (मेडिसीन)
 - हृदयरोग, मधुमेह व अतिदक्षता विभाग विशेषज्ञ
 
डॉ. व्यंकट डुब्बे
- M.B.B.S., M.D. (Medicine)
 - हृदयरोग, विभाग, मधुमेह व अतिदक्षता विभाग विशेषज्ञ
 
डॉ. श्रीनिवास संगनोर (येसगीकर)
- M.B.B.S., M.D. Critical Care Medicine
 - हृदयरोग, रक्तदाब, दमा अतिदक्षता विभाग तज्ञ
 
डॉ. विपीन भांगडिया
- M.B.B.S., M.D., D.M. (कार्डिओलॉजी)
 - इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट (प्रौढ आणि बालरोग) हृदयरोग विशेषज्ञ
 
डॉ. गोविंद जळबा शिंदे
- M.B.B.S., M.S. Ortho
 - Fellow in spine Surgery(Hinduja Hospital Mumbai Fellow In Minimal Invasive Spine Surgery(USA)
 - अस्थिरोग व मणक्याचे तज्ञ
 

जनरल मेडिसिन विभाग
उपलब्ध जनरल मेडिसिन सुविधा :-
- मधुमेह (डायबेटीस) तपासणी व उपचार
 - उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) तपासणी व व्यवस्थापन
 - थायरॉईड विकारांचे निदान व उपचार
 - ताप, सर्दी, खोकला, फ्लू इत्यादी संसर्गजन्य आजारांचे उपचार
 - अस्थमा व श्वसनविकार व्यवस्थापन
 - मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार
 - पचनसंस्थेचे आजार (ॲसिडिटी, गॅस, अल्सर, अपचन इत्यादी)
 - संधिवात, सांधेदुखी व स्नायूविकार उपचार
 - रक्तविकार (ॲनिमिया, प्लेटलेट्स कमी होणे इ.)
 - ऍलर्जी व त्वचारोग व्यवस्थापन
 - जुनाट (क्रॉनिक) आजारांचे निदान व दीर्घकालीन उपचार
 - संपूर्ण आरोग्य तपासणी (हेल्थ चेक-अप)
 - लसीकरण व प्रतिबंधात्मक औषधोपचार
 - आपत्कालीन वैद्यकीय सेवा (इमर्जन्सी मेडिसिन)
 

अतिदक्षता विभाग (ICU)
उपलब्ध अतिदक्षता विभाग (ICU) सुविधा :-
- 24×7 उपलब्ध तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ
 - रुग्णाचे सतत निरीक्षण करण्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली
 - कृत्रिम श्वसनयंत्रणा (Ventilator Support)
 - हृदयविकार व मेंदूविकार आपत्कालीन उपचार
 - गंभीर अपघातग्रस्त रुग्णांसाठी तत्काळ आपत्कालीन सेवा
 - रक्तदाब, श्वसन, हृदयगती व इतर जीवनावश्यक मापदंडांचे सतत निरीक्षण
 - बहुअवयव अपयश (Multi Organ Failure) व्यवस्थापन
 - संसर्ग नियंत्रणासाठी अत्यंत स्वच्छ व सुरक्षित वातावरण
 - जीवनरक्षक औषधे व अत्याधुनिक वैद्यकीय साधनांची उपलब्धता
 - शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांची विशेष काळजी व उपचार
 - डायालिसिस, कार्डिएक सपोर्ट व इतर आपत्कालीन सहाय्यक सेवा
 - गंभीर आजार असलेल्या बालक व वृद्ध रुग्णांसाठी विशेष सुविधा
 

कार्डिओलॉजी विभाग
ADVANCE CATH LAB UNIT WITH PHILIPS AZURION PERFORMANCE & SUPERIOR CARE BECOME ONE
उपलब्ध हृदयविषयक सुविधा :-
- ईसीजी, 2D इको
 - कोरोनरी अँजिओग्राफी
 - कोरोनरी अँजिओप्लास्टी
 - पेसमेकर
 - कायमस्वरूपी पेसमेकर
 - डिव्हाइस क्लोजर
 - पेरिफेरल अँजिओग्राफी
 - डीएसए (डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी)
 - पेरिफेरल अँजिओप्लास्टी
 - (मूत्रपिंड)- Dobutamine stress fato
 - ट्रेडमिल चाचणी
 - होल्टर मॉनिटरिंग
 - एम्ब्युलेटरी बी.पी. मॉनिटरिंग
 - एएसडी व व्हीएसडी, बालरोग विषयक प्रक्रिया
 - संपूर्ण हृदय आरोग्य तपासणी
 - इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी प्रक्रिया
 

न्यूरोलॉजी विभाग
उपलब्ध न्यूरोलॉजी सुविधा :-
- डोकेदुखीचे निदान व उपचार
 - अपस्मार (फिट्स येणे) व्यवस्थापन
 - लकवा / अर्धांगवायूवर उपचार
 - चक्कर येणे व तोल जाणे यावरील उपचार
 - स्मरणशक्ती कमी होणे (स्मृतीभ्रंश) यावर उपचार
 - हालचाली विकार (कंपवात, थरथरणे इ.)
 - मानदुखी व पाठदुखीवरील उपचार
 - मज्जातंतू व स्नायूंचे विकार
 - मणक्याचे आजार व विकार
 - झोपेचे विकार व्यवस्थापन
 - मधुमेह न्यूरोपॅथीवरील उपचार
 - मेंदूज्वर (Encephalitis, Meningitis)
 - हातपाय सुन्न होणे व मुंग्या येणे
 - बालरोग न्यूरोलॉजी सल्ला व उपचार
 

न्यूरोसर्जरी विभाग
उपलब्ध न्यूरोसर्जरी सुविधा :-
- मेंदूवरील गाठ (Brain Tumor) शस्त्रक्रिया
 - पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया
 - अपघातामुळे झालेल्या डोक्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रिया
 - अर्धांगवायू व स्ट्रोकवरील शस्त्रक्रिया
 - मेंदूतील पाणी साचणे (Hydrocephalus) यावर उपचार
 - जन्मजात विकृतींवरील शस्त्रक्रिया
 - नसांच्या वेदना व न्यूरोलॉजिकल विकारांवरील शस्त्रक्रिया
 - Pituitary Tumor व Skull Base Surgery
 - रक्तवाहिन्यांच्या गाठी (AVM, Aneurysm) यावरील शस्त्रक्रिया
 - लहान कटाव्दारे (Microsurgery) मेंदू व कण्यावरील शस्त्रक्रिया
 - कण्याचे फॅक्चर, डिस्क प्रॉब्लेम व स्पाइनल फ्यूजन शस्त्रक्रिया
 - Craniofacial Trauma व Cranioplasty
 - न्यूरो एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया
 

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पचनसंस्था) विभाग
उपलब्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पचनसंस्था) सुविधा :-
- गॅस, ॲसिडिटी, अल्सर व अपचन यांचे निदान व उपचार
 - पोटदुखी, अजीर्ण व पचनाशी संबंधित विकारांचे व्यवस्थापन
 - पित्ताशयातील खडे (Gall Bladder Stone) व पित्तनलिकेचे आजार
 - अन्ननलिका, जठर व आतड्याचे आजार
 - यकृत विकार (लिव्हर डिसीज), हेपाटायटीस, सिरोसिस उपचार
 - स्वादुपिंड (Pancreas) विकारांचे निदान व उपचार
 - गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल कॅन्सर तपासणी व उपचार
 - गॅस्ट्रोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी, कोलोनोस्कोपी तपासण्या
 - एंडोस्कोपीद्वारे निदान व उपचार (ब्लीडिंग, पॉलीप काढणे, स्टेंट बसविणे इ.)
 - पोटातील ट्यूमर, गाठी व कर्करोगासाठी शस्त्रक्रिया
 - अन्ननलिका, आतडे व गुदाशयातील अडथळे व संकोच दूर करण्याची प्रक्रिया
 - पचनसंस्थेचे संपूर्ण आरोग्य तपासणी पॅकेज
 

आर्थोपेडिक व स्पाईन सर्जरी विभाग
उपलब्ध ऑर्थोपेडिक्स (सांधे व हाडाचे उपचार) सुविधा :-
- हाडे व सांधे फुटणे किंवा तुटणे यावर शस्त्रक्रिया
 - जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी (कुहासा सांधा, गुडघा सांधा बदलणे)
 - स्पोर्ट्स मेडिसिन व आर्थ्रोस्कोपिक सर्जरी
 - एंडोस्कोपिक व मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी
 - रीअॅलायमेंट व फ्रॅक्चर फिक्सेशन
 - हाड व सांधेदुखी, आर्थरायटिस व रुमॅटिक विकारांचे व्यवस्थापन
 - स्नायू, टेंडन व लिगामेंट संबंधित शस्त्रक्रिया
 - हड्डीतील ट्यूमर व गाठीवरील शस्त्रक्रिया
 - पीठ व कंबरदुखीवर स्पाइन सर्जरी व फ्यूजन
 - ओस्टीओपोरोसिस व हाडे कमजोर होणे यावर उपचार
 - बालरोग ऑर्थोपेडिक्स (Growth Plate Injuries, Congenital Deformities)
 - पुनर्वसन व फिजिओथेरपीसह रुग्णाचे संपूर्ण पुनर्प्रशिक्षण
 

युरोलॉजी विभाग
उपलब्ध युरोलॉजी सुविधा :-
- लघवी सतत येणे किंवा लघवीचे नियंत्रण न होणे
 - लघवीची धार कमी होणे
 - लघवी करताना जोर लावावा लागणे
 - लघवीतून रक्त जाणे
 - मूत्रमार्गातील संसर्ग (UTI)
 - पुरुष, स्त्रिया व लहान मुलांचे मूत्ररोग उपचार
 - मुतखड्यांचे निदान व शस्त्रक्रिया (PCNL, URS, RIRS इ.)
 - पुरुष ग्रंथी (Prostate) चे आजार व उपचार
 - किडनी व मूत्राशयाचे कर्करोग उपचार
 - पुरुष वंध्यत्व व नपुंसकतेवरील उपचार
 - मूत्राशयातील खडे व अडथळे काढणे
 - एंडोस्कोपी व लेझरद्वारे प्रगत शस्त्रक्रिया
 

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (Gynecology & Obstetrics) विभाग
उपलब्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (Gynecology & Obstetrics) सुविधा :-
- गर्भधारणेपूर्व सल्ला व प्री-कॉन्सेप्शन चेकअप
 - प्रसूती सेवा (Normal Delivery, C-Section)
 - गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी व फॉलो-अप
 - स्त्रीरोग तपासणी व निदान (पॅप स्मीअर, अल्ट्रासाऊंड इत्यादी)
 - मासिक पाळीशी संबंधित समस्या व हार्मोनल असंतुलन उपचार
 - गर्भाशयातील गाठी, फाइब्रॉइड्स व पॉलिप्सवर शस्त्रक्रिया
 - एंडोमेट्रिओसिस व पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिजीजचे उपचार
 - हार्मोनल थेरपी व सायकल डिसॉर्डर व्यवस्थापन
 - गर्भनिरोधक उपाय (Contraception) व सल्ला
 - यौन आरोग्य व प्रजनन क्षमता तपासणी
 - मेनोपॉज व्यवस्थापन व हार्मोनल सपोर्ट
 - रुग्णांसाठी आपत्कालीन स्त्रीरोग सेवा (Complications, Miscarriage, Bleeding)
 - स्त्रीरोग शस्त्रक्रिया (Laparoscopic Surgery, Hysterectomy, Myomectomy)
 

नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडविकार) विभाग
उपलब्ध नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडविकार) सुविधा :-
- तीव्र व जुनाट मूत्रपिंड विकारांचे निदान व उपचार
 - डायलिसिस (हीमो डायलिसिस व पेरिटोनियल डायलिसिस) सुविधा
 - तीव्र मूत्रपिंड निकामी होण्याचे व्यवस्थापन
 - दीर्घकालीन किडनी डिसीज (CKD) उपचार व फॉलो-अप
 - मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तपासणी व तयारी
 - मूत्रपिंडातील संसर्ग व दाह (Infections & Inflammations) यांचे उपचार
 - उच्च रक्तदाबामुळे होणारे मूत्रपिंड विकार
 - मधुमेहामुळे होणारे किडनीचे आजार (Diabetic Nephropathy)
 - नेफ्रोटिक सिंड्रोम व इतर प्रथिन गळतीचे विकार
 - मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खडे यांचे निदान व उपचार
 - पेरमा कॅथेटर व डायलिसिस अॅक्सेसची बसवणी
 - प्लाझ्माफेरेसिस व विशेष नेफ्रोलॉजी प्रक्रिया
 - मूत्रपिंड आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन
 

किमोथेरपी विभाग
किमोथेरपी विभागांतर्गत उपचार:
- विविध प्रकारच्या कॅन्सरवर औषधोपचार (किमोथेरपी औषधे) दिली जातात.
 - शिरामार्गे (Intravenous) किमोथेरपी उपचार.
 - तोंडावाटे घेण्याची (Oral) किमोथेरपी औषधे.
 - त्वचेखाली (Subcutaneous) किंवा स्नायूमध्ये (Intramuscular) किमोथेरपी औषधे देणे.
 - लक्षित उपचार (Targeted Therapy) – कॅन्सर पेशींवर थेट परिणाम करणारे औषधोपचार.
 - इम्युनोथेरपी (Immunotherapy) – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरशी लढा देणारे उपचार.
 - हॉर्मोन थेरपी (Hormone Therapy) – स्तनाचा किंवा प्रोस्टेट कॅन्सरवर विशिष्ट हार्मोन्स नियंत्रित करणारे उपचार.
 - किमोथेरपीपूर्व आणि किमोथेरपीनंतर आवश्यक सहाय्यकारी उपचार –
 - मळमळ, उलट्या नियंत्रणासाठी औषधे
 - वेदना व्यवस्थापन
 - संसर्ग टाळण्यासाठी उपाय
 - डे-केअर सुविधा – रूग्णांना भरती न होता दिवसातून किमोथेरपी घेण्याची सोय.
 - रुग्णांच्या स्थितीनुसार वैयक्तिकृत उपचार योजना तयार करणे.
 

फिजीओथेरपी विभाग
फिजिओथेरपी विभागांतर्गत उपचार:
- शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन (Rehabilitation after Surgery) – सांधे, गुडघा किंवा इतर ऑपरेशननंतर हालचाल व ताकद सुधारण्यासाठी.
 - हाडांचे व सांध्यांचे विकार उपचार – फ्रॅक्चरनंतर हालचाल सुधारणा, सांध्यातील वेदना, आर्थ्रायटिस व्यवस्थापन.
 - स्नायू व मज्जासंस्था पुनर्वसन – लकवा (Paralysis), मेंदूविकार (Stroke), मणक्याचे विकार यानंतर हालचाली सुधारणे.
 - खेळाडूंसाठी फिजिओथेरपी – खेळताना झालेल्या दुखापतीनंतर उपचार व पुनर्वसन.
 - इलेक्ट्रोथेरपी – स्नायू दुखणे, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, गोळे येणे यासाठी विद्युत उपचार.
 - सांध्यांचे व स्नायूंचे व्यायाम कार्यक्रम – हालचाली सुधारण्यासाठी व stiffness कमी करण्यासाठी.
 

Gallery




















