About Us
अपेक्षा
क्रिटीकल केअर अॅन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
“आपल्या स्पंदनांसाठी अत्याधुनिक स्पर्श”
02462-233007
अपेक्षा क्रिटीकल केअर अॅन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे 2007 पासून आरोग्यसेवेत विश्वासार्ह नाव आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ञ डॉक्टर व समर्पित आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही रुग्णांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतो.
50 बेडेड हॉस्पिटल विशेषतः हृदयरोग उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यावर तात्काळ उपचार, 24 तास ॲन्जीओग्राफी व ॲन्जीओप्लास्टी, पेस मेकर प्रत्यारोपण, ASD/VSD/PDA क्लोजर, 2D-इको, स्ट्रेस टेस्ट, होल्टर व BP मॉनिटरिंग तसेच अत्याधुनिक कार्डियाक आयसीयू उपलब्ध आहे.
याशिवाय न्यूरोसर्जरी, स्पाईन सर्जरी, युरोलॉजी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, पॅथॉलॉजी, अस्थिरोग, दंतचिकित्सा, रेडिओलॉजी आणि फिजिओथेरपी अशा विविध विभागांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
सर्व विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असून, इमर्जन्सी केअर, कॅन्सर सर्जरी व किमोथेरपी, डायबिटीस, विषबाधा, सर्पदंश आणि गंभीर आजारांवर तात्काळ व परिणामकारक उपचार दिले जातात.
“आपल्या हृदयापासून संपूर्ण आरोग्यापर्यंत – अपेक्षा हॉस्पिटल नेहमीच आपल्या सेवेत” हे आमचे ध्येय आहे.
डॉ. सौ. शुभांगी पतंगे
- M.B.B.S., M.D. (मेडिसिन)
- हृदयरोगतज्ज्ञ आणि अतिदक्षता विभाग तज्ञ
डॉ. दिलीप फुगारे
- MBBS., MS., F.I.A.G.E.S.
- जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन
डॉ. सौ. रेणुका अग्रवाल
- एमबीबीएस, एमडी. (मेडिसिन)
- कार्डिओलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट
डॉ. अर्जुन शेळके
- M.B.B.S., M.D. FIPC
- फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट
डॉ. संजय पतंगे
- M.B.B.S. M.S. (ENT)
- ईएनटी सर्जन
डॉ. कल्पना जल्दे - शेळके
- M.B.B.S., D.C.P.
- सल्लागार पॅथॉलॉजिस्ट
डॉ. नितीन र. शेटे
- एम.बी.बी.एस., डी. ऑर्थो.
- कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन
डॉ. राघवेंद्र अरुण चालीकवार
- MBBS. MS. MCh.(Neuro, NIMHANS)
- न्यूरोएन्डोस्कोपी मध्ये फेलोशिप
डॉ. सौ. अंजली तु. पाटील
- एम.बी.बी.एस., डी.जी.ओ., एफ.सी.पी.एस. एम.डी. (यू.एस.ए.आय.एम.)
- कन्सल्टिंग गायनॅकॉलॉजिस्ट
डॉ. साईनाथ हिवराळे पाटील (राहेरकर)
- एम.बी.बी.एस., एमडी (मेडिसिन) डीएम (हृदयरोगतज्ज्ञ)
- माजी सहाय्यक प्राध्यापक, एलटीएमएमसी सायन हॉस्पिटल, मुंबई.
डॉ. अजयकुमार रा. अल्लमवार
- MBBS. MS. (Ortho) F.I.E.S.S. (Hyd.), F.I.J.R.S. (MUHS)
- फेलोशिप इन स्पाइन सर्जरी (एशियन स्पाइन हॉस्पिटल हैदराबाद)
- एक्स. एसोसिएट प्रोफेसर एसएसपीएम (सिंधुदुर्ग)
डॉ. शिवराज देशमुख
- B.D.S.
- कन्सल्टिंग डेंटल सर्जन
डॉ. स्वाती शिवराज देशमुख
- B.D.S.
- कन्सल्टिंग डेंटल सर्जन
डॉ. रवि अग्रवाल
- M.B.B.S., M.S. (Opthal.)
- ऑप्थॅलमिक सर्जन
डॉ. विकास राठोड
- एम.बी.बी.एस., डी.एम.आर.ई.
- कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट
डॉ. गोपीकृष्णा पाटील
- MBBS. Dip. Medical
- रेडिओलॉजी आणि इलेक्ट्रोलॉजी.
Products/Services
अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर
“आपल्या स्पंदनांसाठी अत्याधुनिक स्पर्श”
एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना उपलब्ध

अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर
डॉ. सौ. शुभांगी पतंगे
- M.B.B.S., M.D. (मेडिसिन)
- हृदयरोगत आणि अतिदक्षता विभाग तज्ञ
.png)
अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर
डॉ. दिलीप फुगारे
- MBBS., MS., F.I.A.G.E.S.
- जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन

अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर
डॉ. सौ. रेणुका अग्रवाल
- एमबीबीएस, एमडी. (मेडिसिन)
- कार्डिओलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट

अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर
डॉ. अर्जुन शेळके
- M.B.B.S., M.D. FIPC
- फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट

कार्डिओलॉजी विभाग
उपलब्ध हृदयविषयक सुविधा :-
- सुसज्ज अत्याधुनिक कॅथलॅब युनिट
- हृदयविकारावरील (Heart Attack) तात्काळ उपचार
- 24 तास ॲन्जीओग्राफी व ॲन्जीओप्लास्टी सुविधा
- 2 डी-इको सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट
- जन्मजात हृदयरोगाचे निदान आणि उपचार
- तात्पुरते आणि कायमस्वरूपी पेस मेकर
- ASD Closure, VSD Closure, PDA Closure
- होल्टर मॉनिटरिंग
- 24 तास कार्यरत हृदयरोग अतिदक्षता विभाग
- इंट्राऑर्टिक बॅलन पंपॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग
- संपूर्ण शरीर तपासणी (हृदयरोग पॅकेज)

जनरल मेडिसिन विभाग
उपलब्ध जनरल मेडिसिन सुविधा :-
- मधुमेह (डायबेटीस) तपासणी व उपचार
- उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) तपासणी व व्यवस्थापन
- थायरॉईड विकारांचे निदान व उपचार
- ताप, सर्दी, खोकला, फ्लू इत्यादी संसर्गजन्य आजारांचे उपचार
- अस्थमा व श्वसनविकार व्यवस्थापन
- मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार
- पचनसंस्थेचे आजार (ॲसिडिटी, गॅस, अल्सर, अपचन इत्यादी)
- संधिवात, सांधेदुखी व स्नायूविकार उपचार
- रक्तविकार (ॲनिमिया, प्लेटलेट्स कमी होणे इ.)
- ऍलर्जी व त्वचारोग व्यवस्थापन
- जुनाट (क्रॉनिक) आजारांचे निदान व दीर्घकालीन उपचार
- संपूर्ण आरोग्य तपासणी (हेल्थ चेक-अप)
- लसीकरण व प्रतिबंधात्मक औषधोपचार
- आपत्कालीन वैद्यकीय सेवा (इमर्जन्सी मेडिसिन)

अतिदक्षता विभाग (ICU)
उपलब्ध अतिदक्षता विभाग (ICU) सुविधा :-
- 24×7 उपलब्ध तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ
- बेहसाईड मॉनीटर्स, सेंट्रल मॉनीटरींग डीफिब्रीलेटर, व्हेंटिलेटर & रेस्पायरेटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, बेहसाईड सोनोग्राफी व इकोकार्डीओग्राफी, इन्फ्युजन पंप नेब्युलाईझर ग्लुकोमिटर सक्शन मशीन्स इतयादी.
- हृदयविकार व मेंदूविकार आपत्कालीन उपचार
- गंभीर अपघातग्रस्त रुग्णांसाठी तत्काळ आपत्कालीन सेवा
- रक्तदाब, श्वसन, हृदयगती व इतर जीवनावश्यक मापदंडांचे सतत निरीक्षण
- बहुअवयव अपयश (Multi Organ Failure) व्यवस्थापन
- संसर्ग नियंत्रणासाठी अत्यंत स्वच्छ व सुरक्षित वातावरण
- जीवनरक्षक औषधे व अत्याधुनिक वैद्यकीय साधनांची उपलब्धता
- शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांची विशेष काळजी व उपचार
- डायालिसिस, कार्डिएक सपोर्ट व इतर आपत्कालीन सहाय्यक सेवा
- गंभीर आजार असलेल्या बालक व वृद्ध रुग्णांसाठी विशेष सुविधा

न्यूरोलॉजी विभाग
उपलब्ध न्यूरोलॉजी सुविधा :-
मेंदुच्या विविध शस्त्रक्रिया -
- ब्रेन ट्युमर सर्जरी, न्यूरो एंडोस्कोपी, व्हॅस्कुलर न्युरो सर्जरी,
- स्क्लबेस न्युरो सर्जरी, हेड इंज्युरीज, मायक्रो न्युरो सर्जरी,
- मेंदूतील रक्तस्त्राव, पिडीयाट्रीक न्युरोसर्जरी, मिनिमल इन्व्हेजीव्ह न्युरो सर्जरी.
मणक्याच्या विविध शस्त्रक्रिया -
- मणक्याच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, स्लीपडिक्स सर्जरी,
- दुर्बिणीद्वारे मणक्याच्या विविध शस्त्रक्रिया, स्पेंडोलेसिस सर्जरी,
- मिनीमल इनव्हेंजीव स्पाईन सर्जरी, मणक्याच्या टि.बी. चा आजार.

उरोरोग विभाग
उपलब्ध पल्मोनोलॉजी (श्वसनविकार) सुविधा :-
- फायबर ऑप्टिक ब्राँकोस्कोपी (घसा, श्वासनळी व फुफूसाचे दुर्बिणीद्वारे तपासणी),
- प्लुरल बॉयोप्सी, कॉम्प्युटरने फुफ्फुसाची तपासणी
- चेस्ट ड्रेनेज (आय.सी.डी.), पल्मोनरी रीहॅबीलिटेशन सेंटर.
- दमा (Asthma) तपासणी व उपचार
- क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) व्यवस्थापन
- न्यूमोनिया, क्षयरोग (टी.बी.) व इतर फुफ्फुस संसर्गाचे उपचार
- फुफ्फुसातील अॅलर्जी व श्वसन विकारांचे निदान व उपचार
- स्लीप ॲप्निया तपासणी व उपचार
- फुफ्फुस कार्य तपासणी (Pulmonary Function Test - PFT)
- धूम्रपानामुळे होणारे श्वसन विकारांचे व्यवस्थापन
- फुफ्फुसांतील गाठी, ट्यूमर व कर्करोग निदान व उपचार
- इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) तपासणी व उपचार
- श्वसनविकारांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा
- दीर्घकालीन खोकला, श्वास लागणे यांसाठी विशेष सल्ला व औषधोपचार

कान, नाक, घसा विभाग
कान, नाक, घसा अवयवा संबंधीत आजारांवर उपचार व ऑपरेशन, हाडाना मार किंवा फॅक्चर यांचे ऑपरेशन, अन्ननलिकेतील / श्वासनलिकेतील अडकलेल्या वस्तु काढणे

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग
उपलब्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र सुविधा :-
- प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात तपासणी व सल्ला, शासनमान्य गर्भपात केंद्र,
- कर्करोग निदान व उपचार, स्त्री व पुरुष वंधत्व निदान व उपचार,
- शासनमान्य कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, इंट्रा युटेरायन इन्सेमिनेशन केंद्र,
- प्रसूती सेवा (Normal Delivery, C-Section)
- गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी व फॉलो-अप
- स्त्रीरोग तपासणी व निदान (पॅप स्मीअर, अल्ट्रासाऊंड इत्यादी)
- मासिक पाळीशी संबंधित समस्या व हार्मोनल असंतुलन उपचार
- गर्भाशयातील गाठी, फाइब्रॉइड्स व पॉलिप्सवर शस्त्रक्रिया
- एंडोमेट्रिओसिस व पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिजीजचे उपचार
- हार्मोनल थेरपी व सायकल डिसॉर्डर व्यवस्थापन
- गर्भनिरोधक उपाय (Contraception) व सल्ला
- यौन आरोग्य व प्रजनन क्षमता तपासणी
- मेनोपॉज व्यवस्थापन व हार्मोनल सपोर्ट
- रुग्णांसाठी आपत्कालीन स्त्रीरोग सेवा (Complications, Miscarriage, Bleeding)
- स्त्रीरोग शस्त्रक्रिया (Laparoscopic Surgery, Hysterectomy, Myomectomy)

सर्जरी विभाग
उपलब्ध सर्जरी विभाग सुविधा :-
- सुसज्ज ऑपरेशन थिएटर, दुर्बिनीद्वारे पोटाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया (अपेन्डीक्स, पित्ताशय),
- हर्निया, थायरॉईड, हायड्रासील व प्रोस्टेडग्रंथी व स्तनातील कॅन्सरची शस्त्रक्रिया,
- लॅप्रोटॉमी व बिनटाक्याची शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपीक सर्जरी

अस्थिरोग विभाग
उपलब्ध ऑर्थोपेडिक्स (सांधे व हाडाचे उपचार) सुविधा :-
- हाडे व सांधे फुटणे किंवा तुटणे यावर शस्त्रक्रिया
- जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी (कुहासा सांधा, गुडघा सांधा बदलणे)
- स्पोर्ट्स मेडिसिन व आर्थ्रोस्कोपिक सर्जरी
- एंडोस्कोपिक व मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी
- रीअॅलायमेंट व फ्रॅक्चर फिक्सेशन
- हाड व सांधेदुखी, आर्थरायटिस व रुमॅटिक विकारांचे व्यवस्थापन
- स्नायू, टेंडन व लिगामेंट संबंधित शस्त्रक्रिया
- हड्डीतील ट्यूमर व गाठीवरील शस्त्रक्रिया
- पीठ व कंबरदुखीवर स्पाइन सर्जरी व फ्यूजन
- ओस्टीओपोरोसिस व हाडे कमजोर होणे यावर उपचार
- बालरोग ऑर्थोपेडिक्स (Growth Plate Injuries, Congenital Deformities)
- पुनर्वसन व फिजिओथेरपीसह रुग्णाचे संपूर्ण पुनर्प्रशिक्षण

पॅथॉलॉजी विभाग
उपलब्ध पॅथॉलॉजी सुविधा :-
- ॲटोॲनालायझर, इलेक्ट्रोलाइट ॲनालायझर इ.,
- सेल काऊंटर इतर रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या

रेडिओलॉजी विभाग
उपलब्धरे डिओलॉजी सुविधा :-
- इकोकार्डीओग्राफी (पोर्टेबल व फिक्स), सोनोग्राफी, एक्स-रे, कलर डॉप्लर

दंत विभाग
उपलब्ध दंत विभाग सुविधा :-
- कृत्रिम दात बसविणे सिंगल, सेटींग रूट कॅनॉल,
- वेडेवाकडे दात सरळ करणे, फिक्स दात बसविणे,
- दंत सौंदर्य शास्त्र, जबड्याच्या फ्रेक्चरवरील उपचार व शस्त्रक्रिया,
- कवळी बसविणे, दाताचा एक्स-रे काढणे, फ्लॅप सर्जरी, दाताला पिन लावणे,
- लहान मुलांच्या दातावरील उपचार, लेझरद्वारे रक्तविरहित ऑपरेशन,
- जबड्याचे व चेहऱ्याच्या हाडांचे फ्रेक्चर.

Gallery


















.jpeg)

.jpeg)





